पंचायत समिती शिरूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
शिरूर (अरुणकुमार मोटे): पंचायत समिती शिरूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात व आदरभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती स्वाती घावटे होत्या. यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, सहाय्यक गटविकास अधिकारी लहामटे, गटशिक्षण अधिकारी तसेच पशुधन विकास […]
अधिक वाचा..