दादांनी ज्या कार्यालयात पक्षाचे संघटन उभे केले तिथे नतमस्तक व्हावे या भावनेतून आज पक्ष कार्यालयात आलो

डबडबलेल्या डोळ्यांनी सुनील तटकरे यांनी दादांच्या केबिनमध्ये जाऊन अभिवादन केले मुंबई: दादांनी ज्या कार्यालयात पक्षाचे संघटन उभे केले तिथे नतमस्तक व्हावे या भावनेतून आज पक्ष कार्यालयात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली. आज कोणतीही पत्रकार परिषद आयोजित केलेली नाही याचा खुलासा पहिल्यांदा सुनील तटकरे यांनी केला. […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी मुंबई मनपासाठी कंबर कसली; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकांचा धडाका सुरू…

मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक आज समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर नवाब मलिक यांनी पक्षासाठी कंबर कसली आहे. पहिली बैठक व्यवस्थापन समितीची घेतल्यानंतर आज विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, […]

अधिक वाचा..

काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  विधानसभेताल काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची, सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विधानपरिषदेत गटनेतेपदी […]

अधिक वाचा..