स्वकमाईने दिली कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट…सणसवाडी येथील तरुणाची कामगिरीच ग्रेट

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) सणसवाडी (ता.शिरुर) येथील तिशीतील तरुणाने रात्रंदिवस कष्ट करत व्यवसाय उभा केला आणि स्वकष्टाच्या कमाईवर आयुष्याला आकार देणाऱ्या कुटुंबाचे ऋण व्यक्त करण्यासाठी उद्योजक मयूर दरेकर यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांना मर्सिडीज गाडी भेट दिली आहे. तरुणाच्या या अनोख्या भेटीची सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार चर्चा असून कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट देताना व्हायरल झालेल्या फोटोत कुटुबियांच्या […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईच्या विद्याधामची शिष्यवृत्तीत दमदार कामगिरी

शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आठवीचे तीन विद्यार्थी शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाचवीचे चार व आठवीचे तेरा असे तब्बल सतरा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले असून यापैकी आठवीचे तीन विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकले असल्याची माहिती माहिती प्राचार्य अनिल शिंदे यांनी दिली आहे. कान्हूर मेसाई […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी रात्रभर जागून वाहनचालकांना दाखवली योग्य वाट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सध्या सगळीकडे पाऊसाने धुमाकूळ घातला असुन शिरुर तालुक्यात कान्हूर मेसाई, कारेगाव तसेच इतरही अनेक गावात या अवकाळी पाऊसाने प्रचंड मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोमवार (दि 17) रोजी पिंपरी दुमाला, खंडाळे परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसामुळे रांजणगाव गणपती- गणेगाव रस्त्यावर असणाऱ्या एका पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने रात्री 11 च्या […]

अधिक वाचा..

सांगलीच्या काजल सरगरची वजनदार कामगिरी

महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्ण पदक पंचकुला (हरियाना): खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने आज सुवर्ण कामगिरी केली. वेटलिफ्टिंग आणि योगा (पारंपरिक), सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही सुवर्ण पदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सरगरने महाराष्ट्राला सकाळीच पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राने गाजवला. वेटलिफ्टिंगमध्ये […]

अधिक वाचा..