शिरुर; आधी मुरुम चोरी नंतर तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी जाऊन दमदाटी

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा अन नऊ बारा…    शिंदोडी (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असुन एका अट्टल मुरुम चोराने दि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्वी (ता. शिरुर) येथील एका अल्पसंख्याक समाजातील शेतकऱ्याच्या शेतातुन माती चोरली. या प्रकाराला शेतकऱ्याने विरोध केल्याने त्याच्या अंगावर चारचाकी घालत दहशत निर्माण […]

अधिक वाचा..