शिरुर; पिंपरी दुमाला येथे खळदकर दाम्पत्यांचा हळदी-कुंकवाचा सोहळा उत्साहात संपन्न
रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे): शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे सामाजिक सलोखा, महिला सन्मान आणि परंपरेचा जागर करणारा भव्य हळदी-कुंकवाचा कार्यक्रम गावचे माजी उपसरपंच शरद खळदकर तसेच त्यांच्या पत्नी व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा कल्पना खळदकर दाम्पत्यांच्या वतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महिलांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाला यंदा विशेष उत्साहाचे स्वरुप […]
अधिक वाचा..