प्लास्टिकच्या गाळणीने चहा गाळताय, रोज सकाळी तुमच्या पोटात जातंय प्लास्टिक

दररोज सकाळी आपण उठतो तेव्हा अंगात थोडा आळस असताेच. अंगातला हा आळस दूर तेव्हाच होतो जेव्हा आपण गरमागरम चहाचा पहिला घोट घेतो. दिवसाची सुरुवातच मुळी चहाच्या घोटाने होत असते. कोणी बिनासाखरेचा चहा घेतात, कोणी बिनदुधाचा चहा घेतात, कोणी मसाल्याचा चहा घेतात तर कोणी आलं घालून केलेला चहा पितात. पण काही अपवाद सोडले तर बहुतांश लोक […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात प्लास्टिक रिंग अडकलेल्या मांढूळाची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विक्की मांढरे यांच्या घरालगत एक मांढूळा जातीचा साप अंगात रबरसारखे काहीतरी अडकलेल्या स्थितीत युवकांना दिसून आला. याबाबतची माहिती इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना मिळताच शेरखान शेख, अमोल कुसाळकर, आकाश सुर्वे यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता एका मांढूळ जातीच्या सापाच्या मानेतून पुढे काही […]

अधिक वाचा..