गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडी शाळेत विद्यार्थांना ना पाणी ना मैदान…? 

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गणेगाव-दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हसोबावाडी येथे तब्बल ४५ ते ५० विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याविना तसेच खेळाच्या मैदानाशिवाय शिक्षण घ्यावे लागत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पाण्यासारखी मूलभूत गरजही पुर्ण न करणाऱ्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शिरुरचे तहसीलदार तथा तालुका […]

अधिक वाचा..