पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब

पुणे (प्रतिनिधी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार पुण्याचे विकासाला चालना देण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा पुरविण्याकरीता सहकार्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करण्यासाठीचा एक प्रयत्न स्वरुप दक्षिण कोरिया येथील ‘बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन’ सोबत च्या सामंजस्य करारावर दि ५ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी केली.   या सामंजस्य कराराचा उद्देश सदर सामंजस्य करारामध्ये नमुद केल्यानुसार परस्पर […]

अधिक वाचा..

PMRDA च्या भोसरी येथील 1604 सनदिकांची पार पडली सोडत

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) कार्यक्षेत्रातील भोसरी येथील पेठ क्र.12 मधील 824 आणि पेठ क्र 30-32 मधील 780 सदनिकांसाठीची संगणकीय सोडत आज (दि 15) रोजी काढण्यात आली. संगणकीय सोडतीची प्रक्रिया महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. सदर सोडत ही लाभार्थी कोमल जनार्धन वंजारे, […]

अधिक वाचा..

Video: एकाच दिवशी नऊ अनधिकृत बांधकामावर पीएमआरडी चा हातोडा

वाघोली (तेजस फडके): केसनंद गट नंबर १०१ आणि १०२ येथे PMRDA च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागा मार्फत वाणिज्य स्वरूपाची चार अनधिकृत बांधकामे तसेच पाच अनधिकृत चालू बांधकामे अशी एकूण १०४५० स्क्वेअर फुटाची ९ बांधकामे पाडण्यात आली आहेत. या अनधिकृत बांधकाम धारकांना महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती. हि बांधकामे पडण्याची कारवाई पाच पोकलेन मशिनच्या […]

अधिक वाचा..