सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा शिरूर (अक्षय टेमगिरे): एक लाख रुपयांची गुंतवणूक करा आणि दरमहा आठ ते दहा टक्के परतावा मिळवा, अशा आकर्षक आमिषाला बळी पडलेल्या हजारो गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. बहुचर्चित सिस-पे (CIS Pay) प्रकरणात शिरूर […]

अधिक वाचा..

मनोहर मामा भोसले प्रकरणात नवा ट्विस्ट; शिक्षण क्षेत्रातील दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू बाबा मनोहर मामा भोसले प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून कथितरित्या जमा झालेल्या पैशांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिस तपासातून समोर आला आहे. या प्रकरणात करमाळ्यातील दत्तकला शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामदास झोळ आणि त्यांच्या पत्नी माया झोळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर […]

अधिक वाचा..

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचा खून; आरोपी २ तासांत पोलिसांच्या ताब्यात

शिरूर डीबी पथक व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, केवळ दोन तासांच्या आत आरोपींना शिरूर डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात तलवार घेऊन दहशत करणारा पोलिसांच्या ताब्यात

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल जवळ हातात तलवार घेऊन शिवीगाळ करत दहशत करणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली असून संदेश बाळासाहेब जाधव असे पोलिसांनी गुन्हे दाखल करत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गीताई हॉटेल जवळ एक व्यक्ती हातात धारदार तलवार घेऊन फिरत […]

अधिक वाचा..

खंडणीखोर महेश जगतापला तीन दिवस पोलीस कोठडी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका ठेकेदाराला मारहाण करत खंडणी घेऊन गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय नेत्यांचा आश्रय घेत 4 महिने फरार असलेल्या ठेकेदाराला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील ठेकेदाराला मारहाण करत खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला महेश जगताप फरार झाला असताना […]

अधिक वाचा..