crime

वाघोली येथील शाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार…

पुणे : वाघोली येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे . अत्याचाराबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगा घाबरला होता. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात भरदिवसा महिलेची सोन्याची पोत हिसकावली…

कवठे येमाई (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे पायी चाललेल्या महिलेला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवून तिच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून नेली. मंगळवारी (ता. ९) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. द्वारकाबाई शंकर भोर (वय ५०, रा. गणेशनगर, इनामवस्ती, कवठे येमाई, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील सुगंदाबाई वामन गायकवाड यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविंदणे (ता. शिरूर) येथील सुगंदाबाई वामन गायकवाड या कामानिमित्त तीन-चार दिवस बाहेर गावी गेल्या असल्याने त्यांचे घर बंद होते. त्या सोमवारी (ता. १) बाहेर […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार, तर…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कल लुटली. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..
crime

अहमदनगर हादरले! ऊसतोड मजुराने मुकादमावर झाडल्या गोळ्या…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलिस स्टेशनला दीड वर्षांपुर्वी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुकादमावर गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..
pargaon-police

जुन्नर तालुक्यातील खून प्रकरणी शिरूर तालुक्यातील एकाला अटक…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या खुनात पाहिजे असलेल्या आरोपीला पारगाव कारखाना पोलिस स्टेशनने बेल्हा-जेजुरी महामार्ग लगत मौजे लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) गावच्या हद्दीत अटक केली आहे. नारायणगाव पोलिस स्टेशन येथे गु.र.नं 58 /2024 भादवि कलम 302,34 नुसार दाखल असून यातील फिर्यादी यांचे नातेवाईक अक्षदा दीपक पवार हिचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू ठेकेदार जोमात, सर्वसामान्य मात्र कोमात…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळावी या उद्देशाने निमोणे तसेच चिंचणी या ठिकाणी शासनाच्या वतीने वाळू डेपो उभारण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यापासुन सर्वसामान्य लोकांना एकही ब्रास वाळू शासनाच्या नियमानुसार मिळाली नाही. उलट वाळू ठेकेदाराने काळ्या बाजारात 4 ते 5 हजार रुपये ब्रासने वाळू विकण्याचा सपाटाच लावला असुन शासनाच्या […]

अधिक वाचा..
maharashtra-police

पुणे जिल्ह्यातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या तसेच एकाच उपविभागात आणि जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या बदल्यांचे आदेश नुकतेच काढले. बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – (कोठून कुठे) – सहाय्यक पोलिस निरीक्षक – […]

अधिक वाचा..
police-vehicle

कोरेगाव भीमा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप; वॉटर कॅनोन वाहन दाखल…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०२४ रोजी २०६ व्या अभिवादन सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, या वर्षीच्या एक जानेवारी रोजीचा मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वांगीण तयारी करत आहे. कोरेगाव भीमा येथील बाजार मैदान व पुणे नगर महामार्गाच्या बाजूस वरुन वॉटर कॅनोन वाहन दाखल झाले आहे. कोरेगाव भीमा […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात इनाम जमिनीच्या विक्रीप्रकरणी २८ जणांवर गुन्हे; पाहा नावे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गट नंबर ४२१ जमिनीच्या व्यवहारात जी जमिन इनाम वर्ग ६ ब (महारवतन) आहे. बोगस माणसे उभी करुन संगनमताने जमिन विक्री केल्याप्रकरणी २८ आरोपींवर फसवणूकप्रकरणी घोडनदी न्यायालयाच्या १५६/३ आदेशानुसार शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अलका धोंडीराम ऊर्फ नितीन कांबळे यांनी घोडनदी न्यायालयात फिर्याद […]

अधिक वाचा..