शिरूर नगरपरिषदेत राजकीय भूकंप! उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांची खुर्ची अविश्वास ठरावाने धोक्यात

२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात शुक्रवारी (ता. ३०) मोठा राजकीय भूकंप झाला. उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव तब्बल २० नगरसेवकांच्या समर्थनाने मंजूर झाला. नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली रसिकभाऊ धारीवाल सभागृहात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. […]

अधिक वाचा..

राजकीय भूकंप! थेट निवडून आलेल्या सरपंचांना ग्रामस्थांचा झटका

लोणवळ: गावच्या सरपंच मुक्ताबाई राठोड यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत तब्बल ६७४ मतांनी मंजूर झाला आहे. आवश्यक बहुमत मिळाल्याने राठोड यांना सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागणार असून तालुक्यात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अविश्वास ठरावासाठी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. मतदान प्रक्रियेत ६७४ मतदारांनी ठरावाच्या बाजूने कौल दिल्याने ठराव मंजूर […]

अधिक वाचा..