शिरुर; पाण्याच्या प्रश्नावर निवडणुक पण पाण्याची जबाबदारी कोण घेणार…? शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांना थेट इशारा…?

पाबळ (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची आणि शास्ताबाद या गावांचा ज्वलंत पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन ‘पाण्याच्या प्रश्नावर मतं घ्यायची, पण पाणी द्यायची जबाबदारी कुणाची…? असा थेट आणि आक्रमक सवाल शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना केला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाबळसह बारा गावांचा पाणीप्रश्न गाजवला जातो. मात्र निवडणुक संपताच […]

अधिक वाचा..

राजकीय नेत्यांवर टीका करावी पण आई वडिलांना शिव्या देणे अयोग्य

मुंबई: राज्य सरकारने काढलेल्या जीआर मुळे ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहे तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी. ओबीसी विरोधातील हा शासन निर्णय कोण रद्द करणार, कधी करणार असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत माध्यमांशी […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापुरातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजकीय नेत्यांच्या आश्रयाला

पाच महिने उलटून देखील आरोपी पोलिसांना सापडेना शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गंभीर गुन्हे वारंवार घडत असताना काही गुन्ह्यातील आरोपी अनेक दिवस पोलिसांना सापडत नसल्याचे दिसत असून सध्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजकीय नेत्याच्या आश्रयाला असल्याचा व्हिडिओ काही नागरिकांना प्राप्त झाला असल्यामुळे शिक्रापुरातील आरोपी राजकीय नेत्याच्या आश्रयाला असल्याचे दिसत आहे. शिक्रापूर […]

अधिक वाचा..