ashok-pawar

काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार

शिरूर (तेजस फडके): शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार याचे अपहरण करुन त्याचे विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या सर्व प्रकरणावर आमदार अशोक पवार यांनी अस्वस्थपणे त्यांची भूमिका मांडली आहे. दुर्दैवी.. दुःखद.. वेदनादायी.. घृणास्पद.. निंदनीय.. या चार शब्दांचा […]

अधिक वाचा..
ashok-pawar-hrishiraj-pawar

आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

शिरूर (तेजस फडके): आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ऋषीराज पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून घडलेली घटना कथन केली आहे. या घटनेनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, या घटनेमध्ये तथ्य असून या […]

अधिक वाचा..
sadabhau-khot-statement

Video: सदाभाऊ खोत शिरुरमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू अन्…

शिरूर (तेजस फडके): महाराष्ट्रातील जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगाबाबत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी टिका केली होती. त्यामुळे खोत यांच्यावर सगळ्या बाजुने टिकेची झोड उठली आहे. शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोत यांच्या या वक्त्याव्याचा निषेध करत जर खोत शिरुर […]

अधिक वाचा..
ashok-pawar

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर (तेजस फडके): सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असुन शिरुर-हवेली मतदार संघात महाविकास विकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार प्रचारा दरम्यान निमगाव म्हाळुंगी येथे गावभेट दौऱ्यावर असताना भाषण करताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी एरव्ही कठोर वाटणाऱ्या अशोक पवार यांच्या हळव्या स्वभावाची सर्वांनाच प्रचिती आली अन् यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रु दाटून आले. वाघोली येथे एका मुलीला […]

अधिक वाचा..
shirur-vidhan-sabha-2024 leader

Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…

शिरुर (तेजस फडके): शिरुर-आंबेगाव, शिरूर-हवेली मतदार संघामधील नागरिकांच्या समस्या आणि राजकीय नेत्यांबद्दलचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागरिकांनी तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स सुद्धा प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. आंबेगाव-शिरूर मतदार संघामधून दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान […]

अधिक वाचा..
shantaram-katke

‘शांताराम कटके हे कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’; रोख नक्की कोणाकडे…?

शिरुर (तेजस फडके) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शांताराम कटके यांनी सोमवारी (ता. ४) आपला उमेदवारी अर्ज पाठीमागे घेत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेतली. परंतु ‘शांताराम कटके कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’ असं विधान करत ‘समजने वालो को इशारा काफी है’ या म्हणीप्रमाणे हा इशारा नक्की कोणाला दिलाय…? याचीच […]

अधिक वाचा..

शिरुर-हवेलीमधून ज्ञानेश्वर कटके यांच्यापुढे नेत्यांच्या नाराजीचे मोठे आव्हान!

शिरुर (तेजस फडके): शिरुर-हवेलीमधून अशोक पवार विरुद्ध माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके अशी लढत पाहायला मिळणार आहे. विरोधकांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे अशोक पवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु खुद्द शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार येणार असुन सरकार आल्यावर घोडगंगा कारखाना कसा चालु होत नाही ते मी बघतो असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..
sharad-pawar-devdatta-nikam

आमदार पळवण्यात आंबेगावचे कारभारी सहभागी: शरद पवार

बारामती (प्रतिनिधी): “मोठ्या विश्वासाने मी त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मात्र त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला, असं कधी घडेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.” पक्षफुटीच्या वेळेस आपले ५४ पैकी ४४ आमदार पळवले आणि ते पळवण्यात आंबेगावचे आमदारही सहभागी होते’ अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्यावर […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

Video: शिरूर मतदारसंघातील ४२ गावांमधील नागरिकांची दिलीप वळसे-पाटील यांच्यावर प्रचंड नाराजी…

शिरूर (तेजस फडके): शिरुर-आंबेगाव मतदार संघात दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. पण, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान असणार आहे. शिरुर मतदार संघातील पाबळ, कान्हूरसह १२ गावचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला असून सन २००९ पासून दिलीप वळसे पाटील या भागातले […]

अधिक वाचा..
ashok-pawar-pradip-kand-mauli katke

शिरुर-हवेली मतदार संघात कंद यांच्या निर्धार मेळाव्यात दिवाळीपुर्वीचं फटाके फुटण्याची शक्यता…?

शिरुर (तेजस फडके): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या शिरुर-हवेली मतदार संघात ऐन थंडीतही राजकीय वातावरण गरम झाले असून, विधानसभेसाठी भाजपाकडून प्रदीप कंद इच्छुक होते. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक होते. कटके यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कंद यांचे […]

अधिक वाचा..