लग्नाआधी लोकशाहीच कर्तव्य! शेरवानीत नवरदेव थेट मतदान केंद्रावर

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या रांजणगाव -कान्हूर मेसाई या गटात ‘काटे की टक्कर’ चाललेल्या मतदानात एका-एका मतांचा विचार होत आहे. अशाप्रसंगी आज स्वतःचं लग्न असतानाही ‘आधी मतदान, मग लग्न’ असं ठरवून नवरदेव गणेश खर्डे यांनी चक्क आपला मतदानाचा हक्क बजावला. याची चर्चा कान्हूर मेसाईमध्ये दिवसभर रंगली. कान्हूर मेसाई येथील जि.प शाळेत या […]

अधिक वाचा..

संभाजीनगर महानगरपालिका निवडणूकसाठी 1264 मतदान केंद्र निश्चित; तुमचे मतदान कोणत्या केंद्रात? असे तपासा

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत शहरातील सर्व प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची अधिकृत व अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही आणि मतदान केंद्र कोणते आहे हे आधीच तपासणे अत्यंत गरजेचे आहे. मतदान केंद्रांची यादी कुठे पाहाल अधिकृत वेबसाईटवर […]

अधिक वाचा..