दुष्काळाच्या संकटामुळे राष्ट्रवादीचे २७ सप्टेंबरचे राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलले; सुनेत्रा पवार यांचा निर्णय

१९ जिल्ह्यांतील पीक, चारा आणि पाणीस्थिती चिंताजनक; परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिबीर घेण्याची भूमिका मुंबई : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

संतोष देशमुख हत्या प्रकरण! डिजिटल पुराव्यांअभावी न्यायालयीन सुनावणी लांबणीवर 

केज: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व निर्घुण हत्या प्रकरणात बचाव पक्षाने मागणी केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या प्रती अद्याप उपलब्ध न झाल्याने शुक्रवारी (ता. २३) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ता. ९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे टाकळी फाटा परिसरातून […]

अधिक वाचा..