ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यासू आवाज हरपला
मुंबई: ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा सखोल अभ्यास असलेल्या प्रताप आसबे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. राजकारणाकडे अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहणारे त्यांचे […]
अधिक वाचा..