लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती; राज्यभर मंदिरांत प्रार्थना

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे उद्या, ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महाआरती व प्रार्थना करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला असून, राज्य अजूनही या दुःखातून सावरलेले नाही. या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही सोहळे, कार्यक्रम अथवा उत्सव […]

अधिक वाचा..

Video; रांजणगाव महागणपती चरणी मराठा आरक्षणासाठी प्रार्थना

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिरात सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती स्वास्थ्याबरोबरच सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गणरायाच्या चरणी सामूहिक प्रार्थना अर्पण करण्यात आली. यावेळी परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसर […]

अधिक वाचा..