जगप्रसिध्द रांजणखळगे पाहण्यास पर्यटकांची पसंती 

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे – नगर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या कुकडी नदीवरील जगप्रसिद्ध कुंड पर्यटन क्षेत्रातील रांजणखळग्याचे विलोभनीय दृश्य पहाण्यासाठी आणि मळगंगा देवीच्या दर्शनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सुट्टीच्या दिवसभरात येथे हजारो पर्यटकांनी हजेरी लावत आहे. पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) पासून 3 तर नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) पासून 4 किलोमीटर अंतरावर […]

अधिक वाचा..

चाल बांधून त्यात शब्द बसवण्यापेक्षा शब्दाना समर्पक चाल लावणं आवडते; अवधूत गुप्ते

मुंबई: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दहिसर शाखेने, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘कलावंत आपल्या भेटीला’ ही मालिका सुरू केली. या मालिकेचे चौथे पुष्प सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार,निर्माते अवधूत गुप्ते यांच्या मुलाखतीच्या रूपाने गुंफले गेले. सुप्रसिद्ध निवेदिका व एकेकाळी त्यांच्याच शिक्षिका असणाऱ्या शोभा नाखरे यांनी ही मुलाखत उत्तरोत्तर विलक्षण रंगवत नेली. आपल्या आवडत्या […]

अधिक वाचा..