शिरूर पुरवठा विभागात तब्बल दोन हजार रेशनकार्ड तयार…

पुरवठा निरीक्षक निलेश घोडके यांची मोलाची भुमिका शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज दाखल केल्यानंतर वर्षभराहून अधिक काळ रेशनकार्ड नागरीकांना मिळत नव्हते.त्यामुळे नागरीकांना वारंवार पुरवठा विभागात हेलपाटे मारावे लागत होते. या विषयी शिरूर तालुका डॉट कॉम ‘ने वेळोवेळी आवाज उठवला होता. अशातच पुरवठा कार्यालयात निरीक्षक म्हणुण निलेश घोडके यांना चार्ज मिळाला. त्यांनी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील परदेशी गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा

मुंबई: राज्यात होणारी परदेशी गुंतवणूक आणि परदेशातील विविध उद्योग संघटनांबरोबर आतापर्यंत केलेले सामंजस्य करार आणि त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेवून या करारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विधानभवनात काल गुरुवार (दि. 13) रोजी सायंकाळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर…

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ, भाज्या इत्यादींमध्ये कढीपत्ता प्रामुख्याने वापरला जातो. एवढेच नाही तर लोक कढीपत्त्याचा रसही पितात. पण, आणखी एक गोष्ट आहे, जी तुम्ही या पानापासून बनवू आणि पिऊ शकता आणि ती म्हणजे कढीपत्त्यापासून बनवलेला हेल्दी चहा. होय, कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप […]

अधिक वाचा..