चेंबूरची शिवसेना शाखा तोडण्यासाठी कोणाचा दबाव होता?

तेव्हा यांना बाळासाहेब आठवले नाही का? खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल मुंबई: वांद्रे येथील शिवसेना शाखेवर कारवाई करताना वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान झाला, असा आरोप करणारे उबाठा पक्षातील नेते चेंबुरची शिवसेना शाखा तोडताना कुठे होते? असा संतप्त सवाल शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केला आहे. चेंबूरच्या शाखेवर पालिकेच्या वतीने कारवाई […]

अधिक वाचा..

रक्तदाब कमी करण्याचा उत्तम उपाय

शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करणे…..! सर्व प्रकारचे मीठ… तुमच्यासोबत कधी ना कधी असे घडलेच असेल, जेव्हा तुम्ही तुमची आवडती वस्तू खातात आणि त्यात मीठ कमी झाले तर त्या पदार्थाची सारी चवचं संपते. मीठ अन्नात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाच्या सर्व चवींना बांधून ठेवते. मीठ सोडियमचा सर्वात सामान्य स्त्रोत आहे. […]

अधिक वाचा..

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय

उच्च रक्तदाब हा आधुनिक युगात वाढत चाललेला आजार आहे. यावर प्रभावी औषध उपचार उपलब्ध आहेत. परंतु ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. त्याचे साईड इफेक्ट सहन करावे लागतात. काही घरगुती उपाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या उपायांमुळे औषधांचा डोस कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे. स्वतः औषधे बंद करु नयेत किंवा […]

अधिक वाचा..

कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही: रमेश गडदे

माझ्यामागे ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा गडदेंचा दावा शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असून त्याबाबतचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले असताना माझ्या मागे संपूर्ण ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा दावा करत कोणत्याही दबावाला बळी पडणार असल्याचे सरपंच रमेश […]

अधिक वाचा..