शिरुर शहरातील हुडको कॉलनीतील सांस्कृतिक भवन समस्यांच्या विळख्यात…

डागडुजी न करता नगर परिषदेकडून होतेय वसुली शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील हुडको वसाहतीमधील ओपन स्पेसमध्ये असलेली सांस्कृतिक भवन ही इमारात वास्तविक पाहता हुडकोवासींना कार्यक्रमांसाठी निशुल्क उपलब्ध असायला हवी होती. परंतु हुडको काॅलनीमधील नागरिकांना त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी सांस्कृतिक भवनामध्ये कार्यक्रम घेण्यासाठी शिरुर नगर परिषदेमध्ये जावुन १००० रु. (एक हजार रु.) एवढे शुल्क भरुन पावती फाडावी […]

अधिक वाचा..

सविंदणे व कान्हूर मेसाई येथील पिण्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटणार…

नळ पाणीपुरवठा योजनेस तब्बल २४ कोटी ६१ लक्ष ५ हजार रुपयांचा निधी मंजूर सविंदने (अरुणकुमार मोटे): जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे कान्हूर मेसाई व सविंदणे या गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून तब्बल२४ कोटी ६१ लक्ष ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कान्हूर मेसाई व सविंदणे प्रादेशिक नळ […]

अधिक वाचा..

केसांच्या समस्येसाठी घरगुती उपाय

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय १) एका अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये एक टिस्पून ऑलिव्ह ऑइल मिसळा. २) मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा. त्यानंतर हे मिश्रण टाळूला व केसांना लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर सौम्य शँम्पू लावून थंड पाण्याने केस धुवा. केस मऊ होण्यासाठी काही उपाय १) एक कप दह्यात अंड्यातील पिवळा बलक घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. […]

अधिक वाचा..