देशांतर्गत व्यापारास चालना देण्यासाठी आंतरराज्य शेतमाल व्यापार रस्ते वाहतूक अनुदान योजना 

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी वाहतूक अनुदान  शिरुर (तेजस फडके): शेतक-यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कृषि पणन मंडळामार्फत शेतक-यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. पणन व्यवस्थेत शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो बदल घडवून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या ग्रामपंचायत सदस्यांना बडतर्फ करा…

सुधीर ढमढेरे यांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या सात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांकडून कर वसुली सुरु केली. मात्र 2 वर्षा पासून 7 ग्रामपंचायत सदस्यांनी कराचा केला नसल्याचे उघड झाले असल्याने सदर 7 सदस्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरुन बडतर्फ करावे, अशी मागणी सुधीर ढमढेरे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याने तळेगाव […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ठिकठिकाणी राज्याच्या हिताच्या अनेक विषयांना चालना देण्यासाठी राज्यपाल पुढाकार घेणार

मुंबई: राज्यात येणाऱ्या विदेशी महिला पर्यटकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारने मिळून काही मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार केल्या आहेत का, आणि त्याचे पालन योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाची चर्चा करताना झालेले विविध विषय आणि अनेक पातळ्यांवर मिळालेल्या चांगले सहकार्य मिळाल्याचे नमूद केले. विशेषत: राज्यातील तीर्थक्षेत्र […]

अधिक वाचा..

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ मुंबई: महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्याचे कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते काल ‘सशक्ती डिजिटल व्हॅन’चा शुभारंभ करण्यात आला. मास्टरकार्ड अँड लर्निंग लींक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या […]

अधिक वाचा..

तरुणांमधील नवसंकल्पना, स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी राज्यात उद्यापासून शिबीर…

मुंबई: तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेअंतर्गत राज्यात उद्यापासून १३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान स्टार्टअप्ससाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अशा विविध उपक्रमांमधून राज्यात स्टार्टअप्सना मोठ्या […]

अधिक वाचा..