जयंत पाटलांनी भर सभेत पक्षप्रवेशाच्या चर्चेवर दिलखुलास भाष्य; म्हणाले…

मुंबई: सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चांवर भर सभेत दिलखुलास भाष्य केले. निष्ठावंत कार्यकर्ते दिलीप तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य करत “निष्ठा फार महत्त्वाची आहे”, असे ठामपणे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठींमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चांना […]

अधिक वाचा..

बार्शीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा! विकासकामे व शेतकऱ्यांचा पहिला हक्क

सोलापूर: राज्याच्या तिजोरीवर सर्वप्रथम अधिकार शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत स्पष्ट केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेत त्यांनी सांगितले की, सरकारने सुरू केलेल्या योजनांचा प्रवाह अखंड राहील, कोणतीही योजना बंद होणार नाही. सभेत त्यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या कामाची […]

अधिक वाचा..