महावितरण कर्मचाऱ्याची कार्यक्रमातून ‘लेक वाचवा’ यासाठी जनजागृती…

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महावितरणच्या बारामती-केडगाव विभागाच्या रांजणगाव गणपती शाखेचे कर्मचारी रामेश्वर ढाकणे हे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमातुन लेक वाचवा तसेच वीजबिल भरा हा अनोखा संदेश देऊन जनजागृती करत आहेत. नुकताच रांजणगाव गणपती येथील देवाची वाडी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हा अनोखा संदेश दिला विशेष म्हणजे कुठलही मानधन न घेता दिवसभराचे कार्यालयीन काम […]

अधिक वाचा..

ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कदमांचा शिरुरमध्ये जाहीर निषेध…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिवसेना पुणे जिल्हा व शिवसेना युवासेना शिरुर महिला आघाडी यांच्या वतीने ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दार रामदास कदम यांचा जाहीर निषेध करुन रामदास कदम च्या प्रतिमेस उलटे करुन जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तर ओला दुष्काळ जाहीर करावा यामागणी करिता तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि ठाकरे […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

…तर मुख्यमंत्री सुध्दा थेट जनतेतून निवडून द्या; अजित पवार

मुंबई: थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत मनी आणि मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते. गरीब आणि सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार नाही. थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एका विचाराचा तर उर्वरीत बहुसंख्य सदस्य दुसऱ्या विचाराचे असल्यास शहरांच्या विकासाला खीळ बसते असे सांगत विरोधी […]

अधिक वाचा..

दामूशेठ घोडे यांच्याकडून ‘हर घर तिरंगा’ विषयी जनजागृती

सविंदणे: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून हा सण साजरा व्हावा यासाठी आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांनी जनजागृती मोहीम राबवली आहे. एक पिकअप गाडी सजावट करुन भारताची प्रतिमा आणि स्वातंत्र्य सेनानी यांचे पोस्टर लावून घोषणा लिहिल्या असून देशभक्तीपर गीते वाजवत गाडी संपूर्ण […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ जनजागृती फेरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने “हर घर तिरंगा” च्या माध्यमातून “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले असल्याने महावितरणच्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी यांनी एकत्र येऊन कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मलठण (ता. शिरुर) येथे याबाबत जनजागृती केली आहे. शिरुर उपकार्यकारी अभियंता माने, […]

अधिक वाचा..