विविध योजनांची माहिती व प्रचार -प्रसार करण्यासाठी पालखी मार्गावर परिवहन विभागाचा चित्ररथ
मुंबई: परिवहन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व त्यांचा जनमानसात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाचा चित्ररथ यंदा तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर दिंडी सोबत मार्गक्रमण करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भात नियोजन व मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री सरनाईक हे स्वतः उद्या (११जुन रोजी) पंढरपूर पर्यंत या पालखी मार्गाचा दौरा करणार […]
अधिक वाचा..