ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी शेतीपंप चोरी करणारे केले तडीपार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०२२ या कालावधीमध्ये टाकळीहाजी, रावडेवाडी, आमदाबाद व बेट भाग तसेच गोलेगाव, इनामगाव या परीसरासह शिरूर तालुक्यातुन विद्युत शेतीपंपांची (पाणी उपसा मोटारींची) मोठया प्रमाणावर चोऱ्या झाल्या होत्या. त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे दाखल झाले होते. इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरांचा शोध घेण्याकरता शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात इंडियन ऑईल पेट्रोल पंपांवर पार्क केलेल्या जेसीबीची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे येथील प्रदीप सरोदे यांच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर विलास भाउ देशमुख रा. अंबोली ता. खेड यांची पार्क केलेले जेसीबी मशिन 2 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत जेसीबी ड्रायव्हर जितेंद्र संजय पठारे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला जेसीबी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. […]

अधिक वाचा..

जातेगावच्या शेतकऱ्याला शासनाकडून मिळालेला सौर पंप चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मिळालेला सौर उर्जेवर चालणारा सौर पंप चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील विजय खैरे यांना शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी सौर उर्जेवर चालणारा सौर पंप […]

अधिक वाचा..
Crime

केंदुरमध्ये विद्युत पंप चोरट्यांच्या हैदासाने शेतकरी हैराण…

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदुर (ता. शिरुर) येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप चोरुन नेण्याच्या अनेक घटना घडत असल्याने चोरट्यांचा हैदास मजल्याचे दिसत असल्याने शेतकरी हैराण झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदुर (ता. शिरुर) येथील शेतकऱ्यांनी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर विद्युत पंप बसवलेले आहेत. नेहमीप्रमाणे शेतातील पिकांना पाणी […]

अधिक वाचा..