पुणे शहरातील निर्जन आणि अंधाऱ्या २७४ ठिकाणी प्रकाश व्यवस्था सुधारणा

पुणे: पुणे शहरातील निर्जन आणि अंधाऱ्या २७४ ठिकाणी प्रकाशव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या पोलिसांच्या विनंतीनुसार, पुणे महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करून नवीन पथदिवे बसवण्याचे आणि अक्षम पथदिव्यांचे दुरुस्तीकरण करण्याचे काम पूर्ण केले आहे. या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षा वृद्धी होईल आणि शहरातील निर्जन भागांमध्ये प्रकाशाची सोय निर्माण होईल. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी १ जानेवारी रोजी […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय समाज पक्ष करणार पुणे नगर रस्त्यावर आंदोलन

शिक्रापूर (शेरखान शेख): शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकार लक्ष देत नसल्याने तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिरुर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार अल्स्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरुर तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या पिकला हमीभाव नाही, शेतीसाठी होणारा वीज पुरवठा सुरळीत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पन्नावर […]

अधिक वाचा..