dead

दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघांसह चिमुकला ठार…

शिक्रापूरः हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरा समोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांसह एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणीकंद पोलिस चौकीच्या हद्दीत एस टी बसच्या अपघाताला एक दिवस हित नाही तोच दुसरा भीषण अपघात झाला आहे. हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात एका भरधाव […]

अधिक वाचा..
suhas-diwase

बापरे! पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; मतमोजणीपूर्वी बदली करा…

निवडणूक आयोगाला पत्र; प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपाने जिल्हयात मोठी खळबळ! शिरूर (अरुणकुमार मोटे): पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्याने पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. खेड-आळंदीचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदार यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. […]

अधिक वाचा..
pune-metro

रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) पर्यंत मेट्रो; वाहतूक कोंडी सुटणार…

पुणे : राज्य मंत्रिमंडळाने रोजी पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामुळे भविष्यात पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पुण्याच्या वाहतूक विकासात या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

अधिक वाचा..
maharashtra-police

पुणे जिल्ह्यातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या तसेच एकाच उपविभागात आणि जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या बदल्यांचे आदेश नुकतेच काढले. बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – (कोठून कुठे) – सहाय्यक पोलिस निरीक्षक – […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी फुटणार; दुमजली उड्डाणपूलासह…

पुणे : पुणे-नगर आणि पुणे-नाशिक या दोन महामार्गांवरील कोंडी दूर करण्यासाठी या महामार्गांच्या विस्तारासह येथे उन्नत मार्ग बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निर्णय घेतला आहे. पुणे-शिरूर दरम्यानचा सहापदरी महामार्ग आणि त्यावर सहा पदरी उड्डाणपूल; तसेच नाशिक फाटा ते खेड दरम्यान दोन पदरी सेवा रस्त्यांसह आठ पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही […]

अधिक वाचा..
kalagitura

नागपंचमीनिमित्त रंगला कलगी-तुरा; सवाल-जवाबाने आली रंगत…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलंगीतुऱ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोत्यांनी गर्दी केली होती. पौराणिक, धार्मिक, सामाजिक आदी विषयावरती कलंगी तुरा म्हणणारे गायक व साथीदारांनी बहारदार कार्यक्रम सादर केला. कलंगी तुरा कार्यक्रमाची सुरुवात सन 1993 मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, जुन्नर, पारनेर, हवेली आदी भागातून […]

अधिक वाचा..
balrangbhumi-pune-spardha

बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात चांगले कलाकार होणार: अभिनेते विजय पटवर्धन

नाट्यछटा स्पर्धच्या अंतिम फेरीत २९० स्पर्धेक दाखल पुणे : बाल रंगभूमी परिषद, पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ रविवारी (ता. १३) भावे हायस्कूल येथे पार पडला. यावेळी विजेत्या मुलांना बक्षिसे देण्यात आली, अशी माहिती बाल रंगभूमी पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दिपक रेगे […]

अधिक वाचा..
kalgitura

नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलंगीतुऱ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवारी (ता. २१) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. कलंगी तुरा कार्यक्रमाची सुरुवात सन 1993 मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, जुन्नर, पारनेर, हवेली आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम लोणी […]

अधिक वाचा..
ded teacher

डी.एड कॉलेजच्या माजी अध्यापक-अध्यापिकांचा स्नेहमेळावा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कांताबाई पानसरे डी.एड कॉलेज (इंग्लिश माध्यम) पुणे (बॅच सन 2010-12) येथील माजी अध्यापक व अध्यापिका यांचा स्नेहमेळावा तब्बल 11 वर्षांनी विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथील डेक्कन जिमखाना येथील नामांकित हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आला होता. बालपण देगा देवा असे आपण म्हणतो, पण गेलेला दिवस पुन्हा येत नाही, […]

अधिक वाचा..

पुणे-नगर तीन मजली महामार्गाला स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच नांव देणार 

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतुक कोंडीवर तीन मजली रस्ता व्हावे हे माजी स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करुन ज्या वेळी या रस्त्यावर तीन मजली रस्ता पूर्ण होईल तेव्हा त्या रस्त्याला पाचर्णे यांचे नाव देण्यात येईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पुणे […]

अधिक वाचा..