रामलिंग महिला पतसंस्था आणि रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा वटवृक्ष होईल; सुजाता पवार 

शिरुर (किरण पिंगळे): हळदीकुंकू हे फक्त एक निमित्त असुन यामुळे सर्व महीला एकत्र येतात व यातूनच विचारांची देवाण घेवाण होते आणि महिला सक्षम बनत असतात. रामलिंग महीला पतसंस्था व रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचे कार्य खूप मोठे असुन या लावलेल्या छोटेशा रोपट्याचा भविष्यात नक्कीच मोठा वटवृक्ष होईल, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या […]

अधिक वाचा..

मुलींनी स्पर्धा परीक्षेच्या हेतूने अभ्यास करावा; माधुरी झेंडगे

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थिनींनी शालेय जीवनात मोबाईल व टीव्हीच्या आहारी न जाता स्पर्धा परीक्षेचे ध्येय समोर ठेवून अभ्यास करावा तसेच मुलींच्या मातांनी देखील मुलींसमोर मोबाईल व टीव्हीचा जास्त वापर टाळावा असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा […]

अधिक वाचा..