महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार…

मुंबई: उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत […]

अधिक वाचा..

मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी;  नाना पटोले

टिळक भवनमध्ये कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न… मुंबई: महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे. दोन्ही सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता मुंबईतील सभेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून मुंबईतील सभेच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

अधिक वाचा..

गेट वे ऑफ इंडिया येथून आज क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ

मुंबई शहरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा मुंबई: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. आज ३० डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली. ३९ क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप मध्ये दिव्यांग जनजागृती रॅली

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या वतीने दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवाधामच्या दिव्यांग मुलांसह महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांच्या हाताला धरून सहभाग घेतला होता. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या वतीने मुख्याध्यापक […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अमृत महोत्सव निमित्त रॅली सह वृक्षारोपण

रॅलीमध्ये माजी सैनिकांसह, ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी सहभागी शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने माजी सैनिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करत माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तिरंगा रॅलीचे आयोजन करत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच […]

अधिक वाचा..
Shirur Police rally

शिरूर पोलिसांकडून स्वांतत्र्यदिनानिमित्त मोटारसायकलवर तिरंगा रॅली…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात शिरूर पोलिसांकडून स्वांतत्र्यदिनानिमित्त मोटारसायकलवर तिरंगा रॅली काढण्यात आली होती. रॅली दरम्यान ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, हिंदुस्थान जिंदाबाद,’ या प्रकारच्या घोषणा देवून शिरूर शहरात मोठया उत्साहात तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली व रॅलीमधून एकतेचा संदेश दिला गेला. शिरूर पोलिसांच्या वतीने शिरूर शहरात १५ ऑगस्ट रोजी सहायक पोलिस निरीक्षक सहाय्यक यादव […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

पिंपळे जगतापमध्ये ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅली

विशेष विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या वेशभूषेसह प्रभातफेरी शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत विशेष विद्यार्थ्यांनी विविध धर्मियांच्या वेषभूषा गावातून प्रभातफेरी काढून हर घर तिरंगा याबाबत जनजागृती केली. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या विद्यार्थ्यांच्या आयोजित प्रभात फेरीत सरपंच सोनाली नाईकनवरे, पंचायत समितीचे माजी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात विद्युत वितरणच्या वतीने दुचाकी रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅलीने विद्युत प्रबोधन शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करत वीज चोरी, नवीन वीज कनेक्शन, सोलर कनेक्शनची माहिती नागरिकांना देत प्रबोधन करण्यात आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत वितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून […]

अधिक वाचा..