रामलिंग महिला उन्नती तसेच स्वर्गीय गणेश गौतम घावटे युवा मंचच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार वितरण

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग (ता. शिरुर) येथे स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच आणि रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. या नवरात्र उत्सवामध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात आले. त्यामध्ये संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा ,लिंबू चमचा स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा, डान्स स्पर्धा, BMIचेकअप, कॅन्सर तपासणी, गौरव नारीशक्तीचा, होम मिनिस्टर, दांडिया […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेतर्फे सहेली वस्ती शाळेतील मुलांना दूध देऊन नागपंचमी साजरी

शिरुर (किरण पिंगळे) महिलांनी नागपंचमी हा सण साजरा करावा. परंतु दूध आणि लाह्या वारुळात ओतून देण्यापेक्षा जिथे जमेल तिथे गरजूंना दूध वाटप करावे. देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. म्हणून सर्व माता-भगिनी यांनी आपले विचार बदला आणि समाजउपयोगी कार्य करत रहा असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. सोमवार […]

अधिक वाचा..