रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा
शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार महिलांचा रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या महिलांचा शाल,श्रीफळ,गुलाब फुल देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांना या वेळी डस्टबिन भेट म्हणून देण्यात आले. रामलिंग ग्रामपंचायत मधील या महिला आपले काम प्रमाणिकपणे करत असतात. कोणतेही काम असो, त्यात कमीपणा […]
अधिक वाचा..