रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…
रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी गावामध्ये भव्य “महास्वच्छता अभियान -२०२६” आयोजित करण्यात आले आहे. या अभियानामध्ये सुमारे ५ हजार शालेय विद्यार्थी, शिक्षक, महिला बचत गट, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विभाग, सामाजिक संस्था, […]
अधिक वाचा..