शिरुरच्या सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त माहेरच्या करुणालय शाखेत अन्नदान

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या काही वर्षापासुन महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा राणी कर्डिले यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत आगळावेगळा उपक्रम राबवत माहेर संस्थेच्या सणसवाडी येथील माहेर संस्था संचालित करुनालय शाखेतील निराधार ,आजारी आणि वयोवृद्ध लोकांना जेवण देत अन्नदान केले. राणी कर्डीले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका यशवंतराव चव्हाण सेंटरच्या समुपदेशकपदी राणी कर्डिले

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुका हा लोकसंख्येने मोठा तालुका असुन तालुक्यात महिलांच्या अनेक समस्या असतात. त्या सोडविण्यासाठी समुपदेशक म्हणून राणी कर्डीले यांची निवड करण्यात आली. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.   राणी कर्डीले या गेल्या अनेक वर्षांपासुन सामाजिक कामात अग्रेसर असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या दक्षता कमिटीच्या अध्यक्षा म्हणुन काम […]

अधिक वाचा..

रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या “शिक्षणतज्ञ” पदी राणी कर्डीले

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांची “शिक्षणतज्ञ” म्हणुन निवड करण्यात आली. राणी कर्डीले या उच्चशिक्षित असुन त्यांचे शिक्षण BA Ded, BPED, MSW पर्यंत झालेले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम उल्लेखनीय आहे. त्या रामलिंग महीला उन्नती […]

अधिक वाचा..