पोलीस यंत्रणांनी महिलांच्या गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा

कोल्हापूर: कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज (सोमवार, ६ जानेवारी २०२५) बैठकीचे आयोजन केले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात […]

अधिक वाचा..

तुम्हालाही जेवण करताना घाम येत असेल तर, जाणून घ्या कारणे…

उन्हाळ्यात किंवा एखादं मेहनतीचं काम केलं असेल तर घाम येणं सामान्य समजलं जातं. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना जेवण करताना खूप घाम येतो. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत की, असं का होतं? अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण करताना घाम येणं सामान्य आहे की चिंताजनक. […]

अधिक वाचा..

पोट साफ न होण्याची कारणे 

तुम्ही दिवसभर अॅक्टिव राहत नाहीत. दिवसभर लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टीव्ही समोर असता किंवा फोन बघत असता. अशात फिजिकल ॲक्टिविटी जास्त होत नाही. याचा प्रभाव थेट पोटावर पडतो. तुम्ही जे खाता, पिता किंवा विचार करता त्याचा पोटावर प्रभाव पडतो. तुम्ही जर रात्री उशीरा खाता किंवा जास्त कार्ब्स खाता, ब्लू लाईटच्या संपर्कात जास्त राहता, तसेच तुम्ही फार […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे गावातील येथे पाच वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून सख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असुन विकास बबन खेडकर (वय ५८, रा खंडाळे खेडकर मळा ता शिरूर जि पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश एस आर नांवदर यांच्या खंडपीठाने हे आदेश […]

अधिक वाचा..

लोकांमध्ये प्रोटीनच्या कमतरतेची ‘ही’ चार प्रमुख कारणे

Health Care: भारतात २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय प्रोटीन दिवस साजरा केला जातो. निरोगी राहण्यासाठी, आपल्या शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजांसह अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. यापैकी एक प्रोटीन आहे. विशेषत: आपल्या शरीरातील पेशींच्या देखभाल आणि विकासासाठी प्रथिने खूप महत्त्वाची असतात. प्रोटीनशिवाय शरीराचा विकास आणि प्रतिकारशक्ती शक्य नाही. लोकांमध्ये प्रोटीनबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश […]

अधिक वाचा..