भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना मोजणी नकाशा मिळवण्यासाठी मारावे लागतात वारंवार हेलपाटे

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर भुमी अभिलेख कार्यालयात मोजणी होऊनही महीनोमहिने ‘क’ प्रत (मोजणी नकाशा) मिळत नसल्याच्या तक्रारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना वारंवार भुमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असून संबंधित कर्मचारी हे नागरीकांना उडवाऊडवीची उत्तरे देत आहेत. तसेच संबंधित मोजणी झालेली प्रकरणे व मोजणीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे यांचा कोणत्याही प्रकारचा मेळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लागत […]

अधिक वाचा..

सकारात्मक वातावरणाचा लाभ घेत खेळाडूंनी विक्रमी कामगिरी करावी

भोपाळ: देशामध्ये गेल्या पाच सहा वर्षात खेळासाठी अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आपल्या देशातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी वैयक्तिक रित्या भेट घेत खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आहे आणि खेळाडूंना काहीही कमी पडणार नाही याची हमी दिली आहे आता खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी केली पाहिजे असे आवाहन केंद्रीय […]

अधिक वाचा..

सर्पमित्र ते इंडिया बुक रेकोर्ड नोंदसह संस्था संस्थापक

शिरुर तालुक्यातील शेरखान शेखने उभारली निसर्ग वन्यजीव संस्था रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिक्रापूर सारख्या गावातून सर्पमित्र सारखे हृदयस्पर्शी व धाडसी काम करुन आपली ओळख निर्माण करत स्वतःचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवत पशु पक्षांच्या रक्षणासाठी स्वतः नव्याने संस्था स्थापन करत जिद्द असल्यास काहीही अशक्य नाही हे शिरुर तालुक्यातील एका सर्पमित्राने दाखवून दिले आहे. […]

अधिक वाचा..