शिरूर तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया ११ जुलै रोजी

तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता सोडत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया या आठवड्यात पार पडणार आहे. एकूण ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण शुक्रवारी, ११ जुलै २०२५ रोजी निश्चित करण्यात येणार आहे. ही आरक्षण प्रक्रिया अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास वर्ग (OBC) आणि महिला या प्रवर्गासाठी पार पडणार […]

अधिक वाचा..

जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल; हर्षवर्धन सपकाळ

परभणी: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; कहीं खुशी, कहीं गम’

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार (दि २३) रोजी मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत पार पडली. शिरुर तहसिल कार्यालयातील सभागृहात प्रांताधिकारी पुनम अहिरे व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत समीक्षा गिरमकर आणि वरद जाधव यांच्या हस्ते आरक्षण सोडतीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.   […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २३ एप्रिल रोजी

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या उद्देशाने आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सोडत (दि. २३) एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता शिरूर तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक १ येथे […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका

एसटीची केलेली दरवाढ मागे घ्या, ही गरीब जनतेची लूट  नागपूर: एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला , कामगारांसाठी एसटी असताना त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे एसटी दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपूर इथे पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की एसटी मध्ये भ्रष्टाचार होत आहे, बस […]

अधिक वाचा..

मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा; नसीम खान

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणानुसार मुस्लिम आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणासाठी १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन…

औरंगाबाद: मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यशासनाने क्युरेटीव पिटीशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वेळकाढूपणा आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी १ मे पासून छ. संभाजीनगर शहरातील क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत […]

अधिक वाचा..