युद्धजन्य पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये एलपीजी-इंधन साठ्याचा आढावा; टंचाई नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): जगभरातील विविध भागांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन शिरूर महसूल प्रशासनाने एलपीजी गॅस व इंधन साठ्याचा आढावा घेतला. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पुरवठा नायब तहसीलदार सदाशिव व्हणमाने यांनी तहसील कार्यालयात तालुक्यातील एलपीजी गॅस वितरक, पुरवठा विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील संबंधित यंत्रणांची तातडीची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. बैठकीत […]

अधिक वाचा..

विधानभवन येथे महिला सुरक्षा सेफ्टी ऑडिटचा आढावा; तातडीच्या अंमलबजावणीचे निर्देश

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना आणि स्वारगेट बसस्थानकावरील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यातील २४२ ठिकाणी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमधील शिफारशी तातडीने आणि निश्चित […]

अधिक वाचा..

वसमतच्या विकासकामांना गती देण्यासाठी आढावा बैठक; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

वसमत: वसमत विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी हिंगोली राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय सभागृह, वसमत येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैय्या नवघरे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत कामे तातडीने पूर्ण करण्याचे […]

अधिक वाचा..

राज्यातील २९ महानगरपालिकेतील समन्वयक, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांची आढावा बैठक पार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री यांची बैठक आज अपेक्षित;महायुती म्हणून सामोरे जायचे यावर धोरण ठरवले जाण्याची शक्यता… मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकेंच्या निवडणूका जाहीर झाल्या असून दिनांक २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशावेळी त्या – त्या जिल्ह्यासाठी नेमलेले समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत आढावा बैठक घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे […]

अधिक वाचा..

सर्व कलमांची सखोल छाननी करून काळानुरूप बदल संवेदनशील शब्दप्रयोगासह प्रस्तावित करा

महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा प्रस्तावित करताना मनोरुग्ण,भिक्षेकरी यांची गरिमा राखण्याची काळजी घ्या नागपूर: महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करताना केवळ कायदेशीर नव्हे तर मानवी हक्क, सामाजिक संवेदनशीलता आणि आधुनिक धोरणात्मक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण अधिनियमातील सर्व कलमांची बारकाईने छाननी करून उचित, सन्मानजनक आणि काळानुरूप शब्दांचा समावेश करण्यात यावा, […]

अधिक वाचा..

आमदार माऊली कटके यांच्या प्रयत्नातून एस.टी. बससेवेचे लोकार्पण, आढावा दौऱ्याची यशस्वी सांगता

संकल्पनेतील शिरूर उपक्रमाची महत्त्वाकांक्षी सुरुवात शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर हवेलीचेआमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांतून शिरूर एस.टी. डेपोमध्ये नव्याने पाच एस.टी. बसेस दाखल झाल्या. या बससेवेचा लोकार्पण सोहळा तसेच विविध विकास कामांचा आढावा दौरा त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून शिरूर शहर व तालुक्यातील प्रवाशांना आता आधुनिक व वेळेवर चालणाऱ्या बससेवेचा […]

अधिक वाचा..

सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले, पुनर्विचार याचिका दाखल करावी

मुंबई: विदर्भातील सहा जिल्ह्यातील झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करून ८६ हजार हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने वनविभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे या जमिनीला डिनोटीफाय करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील लाखो कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका असून या भागाच्या विकासाला खिळ बसणार आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात […]

अधिक वाचा..

शिरुर येथे पंचायत समिती आणि कृषी विभाग आयोजित खरिप आढावा बैठक संपन्न

कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान  शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये नुकतीच आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम नियोजन व आढावा सभा संपन्न झाली. खरीप हंगाम अनुषंगाने पंचायत समिती व कृषी विभागाने नियोजन सादर केले. यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी, ग्रामसेवक तलाठी व कृषी सहायक उपस्थित होते. शिरुर चे […]

अधिक वाचा..