पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा
बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येणार असून, विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय संस्थेची पाहणीही पंतप्रधान करणार असल्याची माहिती आहे. […]
अधिक वाचा..