इराणचा जगाला इशारा; कच्च्या तेलाचे दर 200 डॉलरवर जाण्याची शक्यता, होर्मुज सामुद्रधुनी बंद

इराण: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत मिसाईल हल्ले सुरू ठेवले आहेत. या संघर्षामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या वक्तव्यांवरून अमेरिकेला हे युद्ध लवकर संपवण्याची इच्छा असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणच्या […]

अधिक वाचा..

सायली-अर्जुनमध्ये तणाव, तर नागराज-प्रियाचा गुप्त डाव उघडकीस येण्याच्या मार्गावर!

मुंबई: मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन यांच्या नात्यातील सूक्ष्म तणाव अधिक ठळकपणे समोर येतो. अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याचे काम सांभाळताना सायलीची अक्षरशः तारांबळ उडते. चैतन्य तिच्या मदतीला असला तरी अर्जुनच्या जबाबदाऱ्यांचे गांभीर्य तिला आता उमजू लागते. तरीही ती मुद्दाम अर्जुनला फोन करून त्याची चिडवाचिडवी करते. कपडे वाळत घालत असताना ती त्याला “जेवण झालं का?” असा […]

अधिक वाचा..

शुगर वाढल्यावर करा हे ५ घरगुती उपाय

सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये, चुकीचा आहार, ताणतणावामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे ब्लड शुगर अचानकपणे वाढण्याची समस्या अनेकांना जाणवते. कधी अचानक गोड किंवा जास्त कार्बोहायड्रेटयुक्त अन्नपफर्थ खालले, तर कधी अपुरी झोप किंवा मानसिक तणाव यामुळे शुगर लेव्हल झपाट्याने वाढू शकते. अशावेळी घाबरून जाण्याऐवजी योग्य वेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे सहज शक्य होते. औषधांसोबतच […]

अधिक वाचा..

विदेशी दारु महागल्याने ‘देशी’ला आले अच्छे दिन

कोल्हापूर: राज्याच्या तीजोरीत महसुलाचा ओघ वाढवण्यासाठी सरकारने विदेशी दारूवर लादलेली जबर करवाढ आता उलटी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करवाढीमुळे विदेशी दारूच्या किमती प्रचंड वाढल्याने अनेक तळीरामांनी आपला मोर्चा स्वस्त आणि आकर्षक बनलेल्या ‘देशी’कडे वळवला आहे. परिणामी, राज्यभरातील बार आणि परमिट रूममधील विदेशी दारूची विक्री निम्म्याहून अधिक घटली असून, शासनाचा महसूल वाढवण्याचा हेतूच विफल होण्याची […]

अधिक वाचा..

कष्ट अन् जिद्दीच्या जाेरावर समीक्षा शेलारची ग्रंथपाल पदाला गवसणी

कोरेगाव: नाशिक येथील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरतीतील ग्रंथपाल पदाच्या लेखी परीक्षेत म्हसवे (ता. सातारा) येथील समीक्षा संदीप शेलार हिने एसईबीसी (सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्ग) प्रवर्गातून महिलांत प्रथम क्रमांक पटकावला. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने पाच ऑक्टोबर २०२४ ला एकूण १७ पदनामांसाठी ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात काढली […]

अधिक वाचा..