कारेगावच्या उद्योजिका अश्विनी जाधव महिला दिनानिमित्त वुमन स्टार रायझिंग अवार्डने सन्मानित

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार): दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आणि कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार (दि १०) मार्च रोजी नाशिक येथे वुमन स्टार रायझिंग अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कारेगाव येथील उद्योजिका अश्विनी रोहिदास जाधव यांचा वुमन स्टार रायझिंग ब्युटीशियन अवॉर्ड […]

अधिक वाचा..

राज्यातील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार; खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई: केंद्र व राज्यसरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलीसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्यापध्दतीच्या घटना वाढत चालल्या त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.दरम्यान मरीन ड्राईव्ह येथील त्या मुलीच्या नातेवाईकांनी आजच भेट घेतली असून […]

अधिक वाचा..