व्यायामा दरम्यान हृदयविकाराचा धोका कशामुळे वाढतो

शरीर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. पण गेल्या काही वर्षांत व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचत आलो आहोत. अशा बातम्यांमुळे लोकांना सतत विचार करायला भाग पाडले आहे. व्यायाम करतानाही हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो का, असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागला आहे. या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी […]

अधिक वाचा..

भाजपाचे पदाधिकारीच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात?

मुंबई: लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक […]

अधिक वाचा..

रोज डोकं दुखत, दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर; या ५ गंभीर आजारांचा धोका

डोकेदुखी ही आता गंभीर समस्या राहिलेली नाही. दररोज एक ना एक व्यक्ती डोकेदुखीची तक्रार करत असल्याचं आढळून येतं. कधीकधी डोकेदुखी सौम्य आणि सामान्य असते, परंतु जर वेदना कायम राहिल्या आणि दररोज सारखं सारखं डोकं दुखत राहिलं तर ते आरोग्यासाठी गंभीर असू शकतं. वारंवार डोकं दुखणं हे केवळ ताणतणाव किंवा थकव्यामुळे होऊ शकत नाही, तर ते […]

अधिक वाचा..

स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका

आपलं स्वयंपाक घर म्हणजे जणू आपलं आरोग्य जपणारं आपल्या घरातलं एक ठिकाण असतं. कारण स्वयंपाक घरात ज्या पद्धतीने जे काही पदार्थ तयार केले जातात तेच आपण बहुतांश वेळा खातो आणि त्यातूनच आपली तब्येत, आरोग्य सांभाळलं जातं. आता स्वयंपाक घरातच काही गोष्टींमध्ये चुका होत असतील तर त्याचा परिणाम थेट घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्यावर होणारच. म्हणूनच स्वयंपाक […]

अधिक वाचा..

झोपेत हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो

शांत राहण्यासाठी दीर्घ श्वासोच्छ्वासाच्या व्यायामाची शिफारस केली जाते. पण, ते हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांसारख्या गंभीर घटनांना, विशेषत: रात्रीच्या वेळी प्रतिबंध घालण्यासदेखील मदत करू शकतात का? तर यावर होलिस्टिक वेलनेस कोच डॉक्टर मिकी मेहता यांनी हो असे उत्तर दिले. कारण झोपेच्या वेळी मृत्यूचा धोका जास्त प्रमाणात उद्भवू शकतो, कारण आपत्कालीन प्रतिसाद देताना अनेकदा खूप उशीर होतो. पण, […]

अधिक वाचा..

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ६ सवयी, बघा यापैकी काही सवयी तरी तुम्हाला आहेत का

बदललेली जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरत आहे. कारण सध्याच्या काळात प्रत्येकाचेच कामाचे स्वरुप बदलले असून शारिरीक मेहनत कमी झाली आहे. बैठे काम वाढले, व्यायामही नियमितपणे केला जात नाही. याचा परिणाम म्हणून बीपी, मधुमेह असे अनेक आजार कमी वयातच मागे लागत आहेत. अनेकांचे कोलेस्टेराॅल, ट्रायग्लिसराईड वाढत असून हृदयविकाराचे प्रमाणही वाढले आहे. कमी वयात हार्ट अटॅक […]

अधिक वाचा..

हळदीमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो का, हळद किती सेफ आणि किती घातक…

भारतीय पदार्थांमध्ये हळदीला फार महत्व आहे. हळदीशिवाय अनेक पदार्थ बनूच शकत नाहीत. हळदीनं पदार्थांना रंग-टेस्ट तर मिळतेच, सोबतच यात अनेक औषधी गुणही असतात. ज्याकारणानं आयुर्वेदातही हळदीला खूप महत्व आहे. वेगवेगळ्या उपचारांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमधील करक्यूमिन, अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, काही लोकांचं मत आहे की, हळद आपल्या किडनींसाठी चांगली […]

अधिक वाचा..

व्यायामादरम्यान हृदयविकाराचा धोका कशामुळे वाढतो, कोणी वर्कआउट करू नये

शरीर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. पण गेल्या काही वर्षांत व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचत आलो आहोत. अशा बातम्यांमुळे लोकांना सतत विचार करायला भाग पाडले आहे. व्यायाम करतानाही हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो का, असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागला आहे. या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी […]

अधिक वाचा..

तुमच्या घरातल्या ‘या’ ६ वस्तूंमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका! अती वापर, मृत्यूला आमंत्रण

आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. हल्ली अनेक आजारांचे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे, अशातच एक कर्करोग. अनेकदा कॅन्सर हा आजार आनुवांशिक किंवा आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे होतो. जर आपल्याही घरात या वस्तू असतील तर वेळीच आपण फेकून द्यायला हव्या जाणून घेऊयात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे […]

अधिक वाचा..

सतत तोंड येत असेल तर करू नका दुर्लक्ष; ‘या’ गंभीर आजारांचा धोका

तोंड येणं ही एक सामान्य समस्या आहे, परंतू हे जर वारंवार होत असेल तर ते गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं. काही लोकांना याचा इतका त्रास होतो की सर्व प्रकारचे उपचार घेतल्यानंतरही ही समस्या दूर होत नाही. तोंड येण्याची कारण पौष्टिक घटकांची कमतरता: व्हिटॅमिन बी १२, आयरन आणि फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे तोंड येतं. पचनाच्या समस्या: पोटातील […]

अधिक वाचा..