हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये मायग्रेनचा धोका अधिक

मायग्रेन हा तीव्र आणि दीर्घकाळ त्रास देणारा डोकेदुखीचा आजार असून तो पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. तज्ञांच्या मते, महिलांच्या शरीरातील हार्मोनल बदल हे यामागील प्रमुख कारण आहे. विशेषतः इस्ट्रोजेन या संप्रेरकातील चढ-उतारांमुळे मायग्रेनचा झटका येण्याची शक्यता वाढते. मासिक पाळीच्या आधी इस्ट्रोजेनची पातळी अचानक घटते. त्यामुळे अनेक महिलांना या काळात डोकेदुखी, मळमळ, प्रकाश व आवाज […]

अधिक वाचा..

कॅन्सरचा धोका कमी करणारे ‘हे’ पदार्थ रोज खायलाच हवेत

कॅन्सर हा शब्द ऐकला तरी अनेकांना धडकी भरते. आता पुर्वीप्रमाणे हा आजार जीवघेणा राहिलेला नाही. लवकर तो निदर्शनास आला तर लवकर त्याच्यावर उपचार सुरू करता येतात आणि या आजारातून पुर्णपणे बाहेरही पडता येते. पण तरीही प्रत्येकाच्याच मनात या आजाराविषयी प्रचंड भीती आहे. हा आजार आपल्याला होऊच नये असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण त्यासाठी आपणही […]

अधिक वाचा..

सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? या गंभीर आजाराचा असू शकतो धोका

बदलती लाइफस्टाईल, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल लोकांना लगेच वेगवेगळे गंभीर आजार होत आहेत. या आजारांची वेगवेगळी लक्षणं शरीर वेळोवेळी देत असतं. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात. असं करणं करणं त्यांना महागात पडू शकतं. असाच एक आजार म्हणजे हाय ब्लड शुगर म्हणजेच डायबिटीस. जेव्हा ब्लड शुगर हाय होते तेव्हा या स्थितीला हायपरग्लायकेमिया […]

अधिक वाचा..

७ तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात, अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती

रात्री झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी सर्वांनाच थकवा आणि अस्वस्थता जाणवत राहते. जास्त वेळ झोप न घेता राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रौढांनी दररोज रात्री सात तासांपेक्षा जास्त झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरेशी झोप न मिळाल्याने नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचे […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांचा कान किंवा केस ओढला तरी शिक्षकांची नोकरी धोक्यात

शिक्षण विभागाचे कडक ‘डूज-अँड-डोन्ट्स’ जाहीर औरंगाबाद: शिक्षण विभागाने शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी कडक डूज-अँड-डोन्ट्स लागू केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळांमध्ये शिस्तबद्ध, नैतिक आणि सुरक्षित वातावरण राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार आल्यास तात्काळ कारवाई अनिवार्य विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर घटना वृत्तपत्र, टीव्ही किंवा सोशल मीडियातून समोर आली तरी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतःहून […]

अधिक वाचा..

‘या’ चाचणीने ओळखता येणार कॅन्सरचा धोका; संशोधन काय सांगत

‘कर्करोग’ असे नावही जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत या आजाराने जगभरातील अनेकांना विळखा घातला आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे त्याचे निदान अंतिम टप्प्यात […]

अधिक वाचा..

डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी

पालकाची भाजी ही सगळ्यात पौष्टिक भाजी मानली जाते. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पालकाची भाजी शारीरिक आरोग्यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते. अशात पालक भाजीचं नियमित सेवन केल्याने शरीराला काय काय फायदे मिळतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 1) डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल […]

अधिक वाचा..

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार धोक्यात! कागदपत्रे अपलोडसाठी १५ सप्टेंबरची मुदत

औरंगाबाद: राज्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या दीड लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबविण्याचा आदेश दिला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पगार थांबविण्याचा आदेश राज्यभरातील दीड लाख शिक्षकांची कागदपत्रे अजून अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे न दिल्यास पुढील महिन्याचा पगार थांबविला […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात त्या ग्रामीण रुग्णालयातील औषधाचा साठा संपला, रुग्णांचे आरोग्य धोक्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले मलठण (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क औषधाचा साठा संपल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील बेफिकीरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या रूग्णालयाची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रभारी […]

अधिक वाचा..

खायच्या तेलामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका

वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. या तेलाला खायचं तेल म्हटलं जातं. हे तेल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे पदार्थांच्या हिशेबाने वापरले जातात. खाण्याच्या तेलाचा मुख्य उद्देश पदार्थ तळून, भाजून त्यांना मुलायम करणं असतं. मात्र, तुम्हाला हे माहीत आहे का की, कुकींग ऑइल म्हणजेच खायच्या तेलाने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. अमेरिकन सरकारद्वारे […]

अधिक वाचा..