‘बिग बॉस मराठी 6’मध्ये मोठा धक्का! चर्चेत असलेली रुचिता जामदार घराबाहेर

धनंजय पोवारने उपस्थित केले प्रश्न मुंबई: ‘बिग बॉस मराठी चा खेळ सध्या रंगात आला असून दर आठवड्याला नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात घरातील सात सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये दिपाली सय्यद, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, संस्कृती साळुंके, सागर कारंडे, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. या सात जणांपैकी सर्वांत चर्चेत असलेली […]

अधिक वाचा..

‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखांचा संताप; रुचिता जामदारला सुनावलं खडसावून

मुंबई: मराठी मनोरंजनविश्वात सध्या बिग बॉस मराठीची जोरदार चर्चा रंगली आहे. घरातील टास्क, वाद-विवाद आणि स्पर्धकांमधील संघर्षामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुख स्पर्धकांची कानउघडणी करताना दिसतात. मात्र यावेळचा ‘भाऊचा धक्का’ अधिकच गाजताना दिसत आहे. रुचिताच्या हावभावावरून वाद पाचव्या ‘भाऊच्या धक्क्या’च्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख संतापलेले दिसत आहेत. त्यांच्या […]

अधिक वाचा..