शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पीकविमा मिळणारच; सरकारचा मोठा निर्णय…

संभाजीनगर: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचललं असून शेतकऱ्यांना आता कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा मिळणार असून, विमा कंपनीची रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार असल्याची मोठी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी करुन लाखों रुपयांचा ऐवज लंपास 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस घरफोडी करुन रोख रकमेसह लाखों रुपयांचे सोन्याचे ऐवज चोरीला जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना नक्की “कायद्याचा धाक” उरला आहे की नाही हा संशोधनाचा विषय असुन सध्या शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरटे रात्री ऐवजी दिवसाढवळ्या घरफोडी करु लागले असुन गेल्या काही दिवसांपासुन शिरुर पोलिसांचे वेगवेगळे कारनामे पुढे येत असल्याने […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाणुळे मुंबई पाण्यात, कोट्यवधी रुपये गेले कुठे…

मुंबई: तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांना चोऱ्या रोखण्यात अपयश, तर्डोबाचीवाडी येथे घरफोडी करुन 3 लाख 22 हजारांची चोरी

शिरुर (तेजस फडके): गेल्या दिड वर्षात शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकलं करण्यात शिरुर पोलिसांना अपयश आलेले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी वाढतं आहे. शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तर्डोबाची वाडी येथे सोन्याचे दागिने तसेच रोख रकमेसह 3 लाख 22 हजार रुपयांची चोरी झाली असुन शिरुर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणार […]

अधिक वाचा..

शिक्रापुरांत पत्रा उचकटून पावणेदोन लाखांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका पत्र्याच्या शेडचा पत्रा उचकटून टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऑफिस मधील तब्बल 1 लाख 78 हजारांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे सुरज धुमाळ यांचे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ऑफिस असून चार […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील कंपनीत लाखों रुपयांची चोरी करणाऱ्या 4 जणांना अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील वॉल्टर बैंक कंपनीच्या कंपाउंडच्या आत मध्ये असलेल्या 17 लाख 28 हजार 626 रुपये किंमतीचे वेगवेगळ्या मापाचे 85 फॉर्मिंग टुल, ईलेक्ट्रिकल केबल, वेल्डिंग मशिन, व पॅनल चोरुन नेल्याप्रकरणी जयराज करनन फ्लॅट नं सी-1 /603 JKJ पूर्वरंग सोसायटी, वाघोली, ता हवेली जि पुणे मुळ यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या एटीएम मशीन मधून नव्वद हजारांची रोकड चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शरद बँकेच्या एटीएम मशीन मधून मशीनची छेडछाड करुन एटीएम मशीन मधून तब्बल 90 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पेट्रोल पंप समोर शरद बँक असून बँकेच्या शेजारीच ATM मशीन आहे. बँकेचे […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात दगडफेक करत चोरट्यांनी पळवला लाखांचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करत व्यक्तींवर दगडफेक करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने 3 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दिघे वस्ती येथे राहणारे सोमनाथ टेमगीरे व सिराज शेख हे १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरात झोपलेले असताना पहाटे तीन च्या […]

अधिक वाचा..