ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी शेतीपंप चोरी करणारे केले तडीपार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०२२ या कालावधीमध्ये टाकळीहाजी, रावडेवाडी, आमदाबाद व बेट भाग तसेच गोलेगाव, इनामगाव या परीसरासह शिरूर तालुक्यातुन विद्युत शेतीपंपांची (पाणी उपसा मोटारींची) मोठया प्रमाणावर चोऱ्या झाल्या होत्या. त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे दाखल झाले होते. इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरांचा शोध घेण्याकरता शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना “केंद्रीय गृहमंत्री पदक” जाहीर

शिरुर (तेजस फडके): गृह विभाग आणि भारत सरकारकडुन क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांच्या उत्कृष्ट तपासाकरीता दरवर्षी “केंद्रीय गृहमंत्री पदक” देण्यात येते पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना सन २०२२ साठी हे पदक जाहीर झाले असुन लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत तसेच वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा यात समावेश […]

अधिक वाचा..

पिंपरखेड बँक दरोडा प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पाच आरोपींकडून जप्त केलेला अडीच कोटीच्या वरील मुद्देमाल,रोख रक्कम बँकेकडे सुपूर्द शिरुर: शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँक शाखा कार्यालयात दिवसा ढवळ्या दरोडा पडल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी घडली होती. यात सुमारे अडीच कोटींच्यावर मुद्देमाल आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली होती. या गुन्हयाचा छडा लावणे पुणे ग्रामीण पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पिंपरखेड येथील महाराष्ट्र […]

अधिक वाचा..