आई-वडील शेतात अन मुल बैलगाडा घाटात ग्रामीण भागातील चित्र…

शिरुर (सुनिल जिते) ग्रामीण भागात सध्या बैलगाडा हंगाम सुरु झाला असून कुटुंबातील आई-वडील शेतीच्या कामात, तर मुले बैलगाडा घाटात असे चित्र दिसून येत आहे. तसेच गावोगावी भरवल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धाना लाखो रुपयाची बक्षिसे ठेवली जात असल्याने शाळेला दांडी मारुन विद्यार्थी क्रिकेटस्पर्धेत भाग घेत आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलीसांनी वेल्हे येथील दर्शना पवार खून प्रकरणाचा केला उलगडा; आरोपी जेरबंद

शिरुर (तेजस फडके): वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी दि 18 जुन 2023 रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आला होता. हा गुन्हा घडल्यापासून यातील संशयित सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे, पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिस तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन त्याला मुंबई, अंधेरी […]

अधिक वाचा..

मुंबईसारख्या शहरात मुलींवर अत्याचार होत असेल तर मग ग्रामीण महाराष्ट्रात काय अवस्था असेल

मुंबई: मुंबईच्या चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वसतीगृहात एका मुलीवर अतिप्रसंग झाला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात घडत असेल म्हणजे जिथे पोलिसांची सतत गस्त असते तर मग ग्रामीण महाराष्ट्रात काय अवस्था असेल असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश […]

अधिक वाचा..

पाबळचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय अखेर सुरु

विविध संघटनांच्या पाठपुराव्याला यश / वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालय अनेक दिवसांपासून बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांसह आदी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर प्रशासनाकडून रुग्णालय सुरु करण्याबाबतचा ग्वाही देण्यात आलेली असताना अखेर ग्रामीण रुग्णालय सुरु झाल्याने विविध संघटनांकडून समाधान व्यक्त करत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा […]

अधिक वाचा..