राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य; चंद्रकांत पाटील

मुंबई: सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून जिथे त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला […]

अधिक वाचा..

रेल्वेप्रवासी महिलां सुरक्षेसाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात; नीलमताई गोऱ्हे 

मुंबई: महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे, अनुचित घटना होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती मा ना डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले. रेल्वेमधील प्रवासी महिलांची सुरक्षा या  विषयाच्या अनुषंगाने विधानभवनातील सभाकक्षात संबधित अधिकाऱ्यांची  बैठक घेण्यात आली. त्यावेळी या बैठकीत मागील बैठकात दिलेल्या निर्देशावर कोणती […]

अधिक वाचा..

शिक्रापूर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

तीन महिन्यात अकरा विनयभंग तर चार बलात्काराचे गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या महिलांवरील अत्याचार, विनयभंग तसेच बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून 3 महिन्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनयभंगाचे 11 बलात्काराचे 4 गुन्हे दाखल झाले असून या पीडितांमध्ये अल्पवयीन युवतींची संख्या जास्त असल्याने महिला व युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये रस्ते सुरक्षा अभियान साजरे

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलीसांनी व नागरिकानी एकत्रित येवुन रस्ते सुरक्षा अभियान यशस्वी व्हावे. या करता प्रयत्न करावेत व नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव यांनी केले. शिरुर पोलीस स्टेशनचा वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, […]

अधिक वाचा..