छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते…

मुंबई: गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे की नाही हे भाजपने पहिल्यांदा सांगावे आणि मान्य नसेल तर गोळवलकरांचे पुस्तक भाजपची अध्यात्मिक आघाडी जाळणार का हेदेखील सांगावे असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे. विरोधी पक्षनेते अजित […]

अधिक वाचा..

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दीपोत्सव

शिक्रापूर (शेरखान शेख): श्री. क्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर भव्य दिपोत्सव व विद्युत रोषणाई करत विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्री. क्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धर्मवीर संभाजी महाराजस्मृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीस उपस्थित रहावे

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याची मागणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो टपाल तिकिटावर लवकरच येणार

शिरुर (तेजस फडके): स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा फोटो तसेच नाव टपाल तिकिटावर यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खासदार गिरीश बापट यांना नुकतेच लेखी निवेदन मागणी केली असुन केंद्र सरकारकडुन त्यासाठी सकारात्मक उत्तर मिळाले असल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित तानाजी सोनवणे यांनी दिली. धर्मवीर छत्रपती संभाजी […]

अधिक वाचा..

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे लवकरच टपाल तिकीट

शिक्रापूर: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकिटा बाबत केंद्र शासन सकारात्मक असून टपाल तिकीट काढण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन दिले होते त्यांना केंद्र सरकार याबाबत लवकरच निर्णय घेत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या […]

अधिक वाचा..