घोड धरणातील अवैध वाळू उपशावर महसुल आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
शिंदोडी (तेजस फडके) घोड धरणातुन अवैधरीत्या वाळू उपसा करुन वाहतुक करणाऱ्या हायवावर शिरुर महसुल विभाग आणि पोलिसांनी गुनाट-चिंचणी रस्त्यावर संयुक्त कारवाई करत दोन हायवा ताब्यात घेतले आहेत. या दोन हायवा मध्ये प्रत्येकी चार ब्रास प्रमाणे आठ ब्रास वाळू असल्याचे महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. घोड धरणातील अवैध वाळू उपशाबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने […]
अधिक वाचा..